आजीकडे नाही तर कोणाकडे हट्ट करायचा? दुपारी आजी झोपल्यावर भूक लागली, लाडू दे, चिवड़ा दे, वडी दे असे हट्ट आम्ही करायचो. रात्री किंवा दुपारी झोपताना गोष्ट सांग, हीच सांग, तीच संग असा हट्ट करायचो. किती छान होते ते दिवस! आजी ग आजी ह्या कवितेने मला त्या दिवसांची आठवण करून दिली.
आजी ग आजी
आज कर सोजी
सोजीशी खाईन
छान छान भाजी
आजी ग आजी
सांग ना ती गोष्ट
परीला पळवील
राक्षस दुष्ट
आजी ग आजी
नीज आली बाई
थोपटा ना आम्हा
करू गाई गाई
Aaji Ga Aaji - Marathi Grandmother Poem
Posted in Aaji Ga Aaji,Grandmother Songs | | by Aparna
Subscribe to:
Post Comments (Atom)
Aparna : Great blog.
ReplyDeleteCheck this clip; the song is not in Marathi but Lata sounds incredibly sweet in it.
http://www.youtube.com/watch?v=MDKeWFDRQGk
Nice poem
ReplyDeletegood one
ReplyDeleteyeah............ aaji ga aaji ....aavadli hi poem tujhi
ReplyDeleteaarya ghodke
ReplyDeleteexcellent poem