गणपती देवा तुझा किती थाट माट...
Impressed by the attention and huge offerings that lord Ganesha receives, a girl describes the elephant god from a child's perspective.She highlights Ganesha's gold necklace, his sandal-wood like body, the small, exquisitely carved silver stool and the gold crown made especially for the elephant god. She also does not fail to include the sweet modak offered to the god of good luck.
ल्य्रिक्स
Lyrics
गणपती देवा तुझा किती थाट माट
रोज रोज नैवैद्याला मोदकाचे ताट
गळा सोनियाच्या माळा, चंदनाचे अंग
बसायला नक्षीदार चांदीचा चौरंग
भरज़री पिताम्बर त्याला ज़री काठ
भरज़री पिताम्बर त्याला ज़री काठ
रोज़ रोज़ नैवेद्याला मोद्काचे ताट
गणपती देवा तुझा किती थाट माट
रोज़ रोज़ नैवेद्याला मोद्काचे ताट
माथ्यावरी शोभतो मुकुट सोनियाचा
भाळावरीं लावियाला तिळा केसराचा.
तुझ्यासाठी घातलारे हा घाट
रोज़ रोज़ नैवेद्याला मोदकाचे टाट
गणपती देवा तुझा किती थाट माट
रोज़ रोज़ नैवेद्याला मोद्काचे ताट
किती भव्य दिव्य आहे तुझे हे मन्दिर
त्यात बसे तुझी ही मूर्ति साजिरी सुंदर
भक्त जन आपोआप जोड़ती रे हात
रोज़ रोज़ नैवेद्याला मोद्काचे ताट
गणपती देवा तुझा किती थाट माट
रोज़ रोज़ नैवेद्याला मोद्काचे ताट
No comments:
Post a Comment