Short Kavita / Poems in Marathi

सुख 
प्रेशर कुकरची वाजते शिट्टी 
मिक्सर करतो घुरघुर मोठी 
रेडियो करतो करमणूक
टीव्ही देतो दृष्टीसुख
- वनिता गद्रे 

कविता 
पोपटाने कविता केली
चोचीमधुन पडली खली 
कोकिळीने झेलली गळ्यात
आणि भरले सा रे ग म त्यात!
- विष्णु साठे    

1 comment: